लहान मुलांचे टेम्परामेंट (स्वभाव) समजून घेताना - (वय वर्षे 0-३ ) मार्गदर्शक - डॉ. भूषण शुक्ल

तुमच्या मुलाची ‘गुण’ पत्रिका जाणून घ्या !

पालकांसाठी ऑनलाईन कोर्स
इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध
कालावधी - १ तास
 लहान मुलांचे टेम्परामेंट (स्वभाव) समजून घेताना - (वय वर्षे 0-३ )  मार्गदर्शक - डॉ. भूषण शुक्ल
    1. इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध
    2. तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ 
    3. टेम्परामेंट चाचणी आणि रिपोर्ट
    4. प्रमाणपत्र

Rs 599 Rs 999

( inclusive of gst )

  • Share link with social media

या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?

आपल्याला पालक म्हणून असं नेहमी सांगितलं जातं की आपण मुलांना कसे वाढतो आणि मुलांशी कसे वागतो? त्यांना कशा सवयी लावतो? यावर त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. पालक म्हणून आपल्याला सतत या गोष्टीचा ताण जाणवत असतो, लहान मुलांची वागणूक बऱ्याचदा गोंधळात टाकणारी, आपला संयम बघणारी, नक्की त्यांना काय होतंय, काय हवंय याविषयी संभ्रमात टाकणारी असते. नक्की या मुलांशी वागायचं तरी कसं? पुढे जाऊन हा असाच किंवा ही अशीच वागेल का? असे अनेक प्रश्न पालक म्हणून आपल्या समोर येत असतात. 

तुमचं मूल कसं आहे? ते कसं वागतं आहे? कोणते गुण दाखवतं आहे? त्याला कसा प्रतिसाद/कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा? हे तुम्हांला या कोर्स मधून समजेल.

कोर्स मोड्यूल्स

  • प्रस्तावना
  • टेम्परामेंट (स्वभाव) गुण / वैशिष्ट्ये
  • टेम्परामेंट चाचणी
  • सहज गंमत करू या 
  • टेम्परामेंटचे प्रकार 
  • विशिष्ट टेम्परामेंट नुसार मुलाला वाढवणे
  • संदर्भ

वैशिष्ट्ये

  • वेळ : १ तास
  • भाषा : मराठी
  • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत
  • व्हिडीओज
  • चाचणी आणि रिपोर्ट 
  • पालकांसाठी गंमतीशीर ऍक्टिव्हीटी
  • संदर्भ साहित्य

तज्ज्ञ

डॉ. भूषण शुक्ल
डॉ. भूषण शुक्ल
बाल मानसोपचारतज्ज्ञ, एम.डी., डि.इन.बी, (मानसोपचार), एम.आर.सी.सायकीॲट्री (लंडन), मेडिकल डिप्लोमा इन हिप्नोसिस (लंडन) डॉ. शुक्ल हे एक बाल व किशोर मानसोपचारतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट स्पीकर आहेत. सध्याच्या काळातील पालकत्व, उपयुक्त संवाद कसा साधावा? मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्यावरचे प्रथमोपचार अशा अनेक विषयांवरती डॉ. शुक्ल हे कार्यशाळा घेतात. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि काही सवयी बदलण्यासाठी स्व-संमोहनाचा वापर कसा करावा? याचेही प्रशिक्षण ते देतात. स्वतःची प्रगती आणि त्यासाठीचे पर्याय स्वतःच्या जबाबदारीवर कसे घ्यावेत अशा पद्धतीचे मार्गदर्शन अनेक व्यक्ती, कुटुंबं आणि वेगवेगळ्या संस्था-संघटनांचे मॅनेजर्स, उच्च पदावरील व्यक्तींसाठी ते करत असतात. आनंददायी आणि सहकाऱ्याने आयुष्य जगावे, स्वतःची क्षमता व प्रेरणा वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करावे अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्व व्यक्ती आणि कुटुंबांना तज्ज्ञ मार्गदर्शन करणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

You might also like -

product image
टीन टॉक (मराठी)

किशोरवयामध्ये मेंदूचे कार्य वेगळ्या पद्धतीने चालते! आपल्या किशोरवयीन मुलांना समजून घ्या, समानुभूतीने वागा, त्यांच्यासोबत अधिक चांगला संवाद साधा

product image
आपल्या मुलांचे करिअर बडी व्हा!

आपल्या मुलाच्या करिअर निर्णय प्रक्रियेत सोबती होणे ही पालकांची एक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी सक्षम व्हा आणि आपल्या मुलांचे करिअर बडी बना!

product image
Aptitude & Interest Test For Students

Over 1 crore students have made informed career choices with this test. discover your interests & aptitudes and embark on your career journey.